जुलै २६ च्या सप्ताहाचा आराखडा
जुलै २६ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ राजे १५-१७
क्र. १: पहिले राजे १५:१-१५
क्र. २: घटस्फोटासाठी बायबलचा आधार (fy पृ. १५८, १५९ परि. १४-१६)
क्र. ३: हर्मगिद्दोन का आले पाहिजे?
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: आपले सेवाकार्य वाढवण्याचे काही मार्ग—भाग २. आमची राज्य सेवा मार्च २००७, पृष्ठ ४ परि. ५ ते ८ वर भाषण. दोन अथवा तीन पायनियरांची मुलाखत घेऊन त्यांना विचारा, की पायनियरींग करण्याकरता त्यांना आपल्या आराखड्यात बदल करण्यास कशा प्रकारे मदत मिळाली.
१० मि: ऑगस्ट महिन्यात नियतकालिक देण्यासाठी तयारी करा. श्रोत्यांबरोबर चर्चा. एक दोन मिनिटांमध्ये नियतकालिकातील लेखांची उजळणी करा. त्यानंतर, दोन किंवा तीन लेख निवडा आणि श्रोत्यांना सादरतेत वापरता येतील असे या लेखांवर प्रश्न व शास्त्रवचने सुचवण्यास सांगा. नियतकालिक कसे सादर करायचे त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: “ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते.” प्रश्नोत्तराने चर्चा करा.