वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१० पृ. ४
  • नियतकालिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१०
km ६/१० पृ. ४

नियतकालिके कशी सादर कराल?

टेहळणी बुरूज एप्रिल - जून

येशूबद्दल आदर असलेल्यांनाच हे नियतकालिक द्या. “मुलांना आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहायला सहसा जड जातं. पण येशूचं उदाहरण त्यांना याबाबतीत साहाय्य करू शकेल, असं तुम्हाला वाटतं का? [घरमालकाचं उत्तर ऐकून घ्या आणि मग लूक २:५१ वाचा.] येशू पृथ्वीवर असताना आज्ञाधारक राहण्याच्या बाबतीत त्यानं जे उदाहरण मांडलं त्यातून आपण काय शिकू शकतो, ते या लेखात समजावून सांगण्यात आलं आहे.” पृष्ठ ३० वर सुरू होणारा लेख दाखवा.

टेहळणी बुरूज जुलै - सप्टेंबर

“जगातलं सर्व दुःख एके दिवशी नाहीसं होईल, असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] याबद्दल देवानं कोणतं आशादायक वचन दिलं आहे ते मी तुम्हाला दाखवू का? [घरमालकाला संदेश ऐकण्यात आवड आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर पृष्ठ ७ वर दिलेल्या शास्त्रवचनांपैकी एखादं वचन वाचून दाखवा.] देव जगातलं सर्व दुःख कधी व कसं काढून टाकणार आहे ते समजण्यास हे नियतकालिक तुम्हाला मदत करेल.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा