वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१० पृ. १
  • जुलै १२ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै १२ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • जुलै १२ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km ७/१० पृ. १

जुलै १२ च्या सप्ताहाचा आराखडा

जुलै १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३२

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. ९ परि. १३-२१, पृष्ठ ११८ वरील चौकोन

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ राजे ९-११

क्र. १: पहिले राजे ९:१०-२३

क्र. २: मतभेदांची चर्चा करा (fy पृ. १५५, १५६ परि. ७-९)

क्र. ३: खरे ख्रिश्‍चन आपल्या आचरणातून त्यांच्याकडे वरून आलेले ज्ञान आहे हे कसे दाखवतात (याको. ३:१७)

❑ सेवा सभा:

गीत ३९

५ मि: घोषणा. पृष्ठ ८ वरील घोषणांचा समावेश करा.

१५ मि: आमची राज्य सेवा यातील सूचनांचा तुम्ही उपयोग करून पाहिला आहे का? श्रोत्यांबरोबर चर्चा. आमची राज्य सेवा यात अलिकडेच आलेल्या पुढील लेखांतील माहितीची थोडक्यात उजळणी करा: “पुरुषांना साक्ष देण्याच्या आव्हानाचा सामना करणे” (९/०९), “आपण सर्व वेळी साक्षीदार आहोत” (११/०९) आणि “घरोघरचे प्रचारकार्य करताना चांगले साहाय्यक असा” (३/१०). श्रोत्यांना विचारा की या लेखांमध्ये देण्यात आलेल्या सूचनांचा उपयोग त्यांनी कसा केला व यामुळे त्यांना काय फायदा झाला.

१५ मि: “आपल्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट.” प्रश्‍नोत्तराने चर्चा.

गीत ५५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा