वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१० पृ. ६
  • मे ३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे ३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • मे ३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km ४/१० पृ. ६

मे ३ च्या सप्ताहाचा आराखडा

मे ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १०

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. ६ परि. १०-१५, पृ. ७७ वरील चौकोन

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: २ शमुवेल १-३

क्र. १: २ शमुवेल २:१२-२३

क्र. २: येशूने आपल्या सेवेत देवाच्या नावाचा वापर केला का?

क्र. ३: भौतिक ध्येये तुमच्या घराला विभक्‍त करतात का? (fy पृ. १४०, १४१ परि. २६-२८)

❑ सेवा सभा:

गीत ३१

५ मि: घोषणा.

१० मि: “‘देवाचे प्रेम’ या पुस्तकाचा बायबल अभ्यासासाठी उपयोग.” एका मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍नोत्तराने चर्चा करा.

२० मि: “‘अवेळी’ प्रचारकार्य करण्याकरता प्रशिक्षित.” श्रोत्यांबरोबर चर्चा. आमची राज्य सेवा याच्या आधीच्या लेखांतून काही उपयुक्‍त सूचनांची आठवण करून द्या. सेवा पर्यवेक्षकाची मुलाखत घ्या. ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यांनुसार मंडळीने कसे कार्य केले आहे? यापासून मंडळीला कसा फायदा झाला आहे? कोणत्या विशिष्ट बाबतीत सुधारणा करण्याची मंडळीला गरज आहे? समस्या निर्माण झाल्यानंतर त्या हाताळत बसण्याऐवजी त्या निर्माण होऊच नयेत म्हणून सुज्ञपणे व समजदारीने कार्य करण्यावर भर द्या.

गीत १७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा