वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१० पृ. १
  • एप्रिल १२ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल १२ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • एप्रिल १२ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km ४/१० पृ. १

एप्रिल १२ च्या सप्ताहाचा आराखडा

एप्रिल १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३३

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. ५ परि. १६-२३

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ शमुवेल १९-२२

क्र. १: १ शमुवेल २१:१-९

क्र. २: यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्यांबद्दल आपल्याला कसे वाटले पाहिजे? (नीति. ६:१६-१९)

क्र. ३: तुमचा धर्म, तुमच्या पालकांचा नसल्यास (fy पृ. १३४-१३६ परि. १६-१९)

❑ सेवा सभा:

गीत ९

५ मि: घोषणा.

१० मि: सत्य अंतःकरणापर्यंत पोचले पाहिजे. टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, २००५, पृष्ठ २८ परिच्छेद १ ते पृष्ठ २९ परिच्छेद १ वरील माहितीवर आधारित भाषण.

२० मि: “शाळेत जाण्यास तुम्ही तयार आहात का?” प्रश्‍नोत्तराने चर्चा. शाळेत साक्ष देण्याची संधी मिळालेल्या एक किंवा दोन मुलांची मुलाखत घ्या. ते कशामुळे साक्ष देऊ शकले? त्यांचा एखादा अनुभव कथन करण्यास त्यांना सांगा.

गीत ११

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा