वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१० पृ. ६
  • एप्रिल ५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल ५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • एप्रिल ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km ३/१० पृ. ६

एप्रिल ५ च्या सप्ताहाचा आराखडा

एप्रिल ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. ५ परि. ७-१५

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ शमुवेल १६-१८

क्र. १: १ शमुवेल १८:१-१६

क्र. २: मुलांना प्रशिक्षण देणे (fy पृ. १३३, १३४ परि. १२-१५)

क्र. ३: आपण आतिथ्य करण्यात तत्पर का असले पाहिजे? (रोम. १२:१३)

❑ सेवा सभा:

गीत ५०

५ मि: घोषणा.

१० मि: ‘माझा देवावर विश्‍वास नाही’ असे घरमालक म्हणाल्यास. आमची राज्य सेवा डिसेंबर १९९९, पृ. ८ वरील लेखावर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा.

१० मि: स्थानीय घोषणा.

१० मि: स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या आस्थेवाइकांना परत जाऊन भेटणे. भाषण. स्मारक विधीची उपस्थिती सांगा व त्या वेळी आलेले अनुभवही सांगा. सर्वांना स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या आस्थेवाइकांना परत जाऊन भेटायला सांगा व बायबल अभ्यास करण्याचे ध्येय ठेवायला सांगा. घरमालकांना एप्रिल ते जून २०१० टेहळणी बुरूजच्या खास अंकाच्या आणखी प्रती हव्या आहेत का हे देखील त्यांनी विचारले पाहिजे आणि लवकरच दिल्या जाणाऱ्‍या खास भाषणालाही उपस्थित राहण्याचे आमंत्रण घरमालकांना दिले पाहिजे. खास भाषणाकरता आमंत्रण देत असल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ५२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा