मार्च २९ च्या सप्ताहाचा आराखडा
मार्च २९ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. ५ परि. १-६, पृ. ६०, ६१ वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ शमुवेल १४-१५
क्र. १: १ शमुवेल १४:२४-३५
क्र. २: यहोवाच्या जवळ येण्याचे मार्ग (याको. ४:८)
क्र. ३: पत्नीचा विश्वास वेगळा असतो तेव्हा (fy पृ. १३२ परि. १०, ११)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: बायबल अभ्यास सुरू करणे. बायबल अभ्यास सुरू करून ते चालू ठेवण्यात यशस्वी झालेल्या एका प्रचारकाची मुलाखत घ्या. क्षेत्रात त्याला कोणत्या प्रस्तावना उपयुक्त वाटल्या आहेत? पुनर्भेट घेताना तो काय लक्षात ठेवतो? तो वापरत असलेल्या एका प्रस्तावनेचे प्रात्यक्षिक करून दाखवायला त्याला सांगा.
१० मि: आजवरच्या सर्वात महान शोधकार्यात सहभागी व्हा! आमची राज्य सेवा जानेवारी २००७ पुरवणीतील “योग्य असणाऱ्यांना शोधून काढणे” या उपशीर्षकाखालील माहितीवर आधारित भाषण.
१० मि: “घरोघरचे प्रचारकार्य करताना चांगले साहाय्यक असा.” प्रश्नोत्तराने चर्चा.