वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१० पृ. ४
  • मार्च २२ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च २२ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • मार्च २२ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km ३/१० पृ. ४

मार्च २२ च्या सप्ताहाचा आराखडा

मार्च २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ११

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv पृ. २३९ वरील शीर्षकापासून पृ. २४२ वरील शीर्षकापर्यंत.

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ शमुवेल १०-१३

क्र. १: १ शमुवेल १०:१७-२७

क्र. २: तुमच्या पतीचा वेगळा विश्‍वास असल्यास (fy पृ. १२९-१३२ परि. ३-९)

क्र. ३: उत्क्रांतीवाद ख्रिस्ती धर्माच्या सुसंगत का नाही?

❑ सेवा सभा:

गीत ८

५ मि: घोषणा. स्मारक विधीबद्दल आवश्‍यक असलेली कोणतीही शेवटची घोषणा करू शकता.

१५ मि: एप्रिल ते जून टेहळणी बुरूजचा खास अंक सादर करण्याची तयारी. नियतकालिकात काय दिले आहे त्याची उजळणी करा. हे नियतकालिक सादर करताना कोणता प्रश्‍न व शास्त्रवचन वापरणार ते श्रोत्यांना विचारा. हा अंक फक्‍त अशांनाच द्या ज्यांना बायबलबद्दल आदर आहे. तुमच्या मंडळीतील क्षेत्रातील प्रत्येक ख्रिस्ती घरात या अंकाची एक प्रत देण्याची व्यवस्था करा. विचारपूर्वक तयार केलेल्या दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: स्मारक विधीला उपस्थित राहणाऱ्‍या आस्थेवाईक लोकांना मदत करा. आपल्या बायबल विद्यार्थ्यांना, अक्रियाशील प्रचारकांना मदत करण्याचे प्रोत्साहन देणारे वडिलांचे भाषण. (आमची राज्य सेवा मार्च २००८, पृ. ८ पाहा.) एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. सर्वांना स्मारक विधीचे बायबल वाचन करण्याची आठवण करून द्या.

गीत ३०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा