डिसेंबर ७ च्या सप्ताहाचा आराखडा
डिसेंबर ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ (४६)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यहोशवा १-५
क्र. १: यहोशवा ५:१-१५
क्र. २: आपल्या मित्रांचे देखील देवावर प्रेम असले पाहिजे
क्र. ३: एक-पालक कुटुंबे यशस्वी होऊ शकतात (fy पृ. १०३, १०४ परि. १-४)
❑ सेवा सभा:
गीत ७ (५१)
५ मि: घोषणा.
१५ मि: आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००७ पृष्ठ ७ वरील “क्षेत्र” या शीर्षकाखालील परिच्छेदांवर श्रोत्यांबरोबर चर्चा. याबाबतीत स्थानिक व्यवस्था काय आहे हे सांगण्यासाठी सेवा पर्यवेक्षकाची मुलाखत घ्या. आमची राज्य सेवा जानेवारी २००८, पृष्ठ ५ वरील परिच्छेद १४-१७ मधील मुद्देही सांगा. “जाऊ नये” अशा घरांची नोंद करण्याचे महत्त्व सांगा व यासाठी मंडळीत काय व्यवस्था केली आहे तेही सांगा.
१५ मि: प्रश्न विचारणाऱ्याचा दृष्टिकोन समजून घ्या. आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००५ पृष्ठ ६ वरील लेखावर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा.
गीत ११ (८५)