वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०९ पृ. १
  • नोव्हेंबर ९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर ९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • नोव्हेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ११/०९ पृ. १

नोव्हेंबर ९ च्या सप्ताहाचा आराखडा

नोव्हेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १३ (१२४)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my कथा १०८

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: अनुवाद १९-२२

क्र. १: अनुवाद २२:१-१९

क्र. २: पालकांकरता असलेला गृहपाठ (fy पृ. ९४, ९५ परि. १२, १३)

क्र. ३: एक तरुणी माझ्या प्रेमात पडते तेव्हा माझी प्रतिक्रिया कशी असावी? (g०५ ७/८ पृ. १८-२०)

❑ सेवा सभा:

गीत ९ (३७)

५ मि: घोषणा.

१० मि: साहित्य वितरणातील आपली भूमिका. आमची राज्य सेवा मे २००७ पृष्ठ ६ वरील “साहित्याचे वितरण” या शीर्षकाखालील १-३ परिच्छेदांवर श्रोत्यांबरोबर चर्चा. साहित्याचा विचारपूर्वक उपयोग करणे ही प्रत्येक प्रचारकाची जबाबदारी आहे यावर जोर द्या.

२० मि: “आस्थेवाईकांना केव्हा परत भेटावे?” प्रश्‍नोत्तराने चर्चा. एक प्रचारक बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय ठेवून पुनर्भेट करत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत २३ (२००)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा