नियतकालिक कसे सादर कराल
टेहळणी बुरूज ऑक्टोबर ते डिसेंबर
“कोणत्या गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीला देवावर विश्वास ठेवायला जड जाऊ शकते, असे तुम्हाला वाटते? [उत्तरासाठी थांबा. घरमालकाला आवड आहे, असे तुम्हाला जाणवल्यास संभाषण पुढे चालू ठेवा.] विश्वास असणे का महत्त्वाचे आहे, त्याचे कारण मी तुम्हाला एका शास्त्रवचनातून दाखवू का? [इब्री लोकांस ११:६ वाचा.] आपला विश्वास मजबूत करण्याकरता या नियतकालिकात चार पावलांबद्दल सांगितले आहे जी आपण उचलू शकतो.”