नोव्हेंबर २ च्या सप्ताहाचा आराखडा
नोव्हेंबर २ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २० (९३)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: अनुवाद १४-१८
क्र. १: अनुवाद १५:१-१५
क्र. २: देवाचे भय बाळगण्यात काय काय गोवलेले आहे?
क्र. ३: लैंगिकतेबद्दल देवाचा दृष्टिकोन (fy पृ. ९२, ९३ परि. ८-११)
❑ सेवा सभा:
गीत ७ (५१)
५ मि: घोषणा.
१० मि: बायबल अभ्यास सुरू करणे. श्रोत्यांबरोबर चर्चा. बायबल अभ्यास सादर करण्यासाठी ठरवलेल्या दिवशी, अभ्यास सुरू केल्याचे अनुभव निवडक प्रचारकांना विचारा. बायबल अभ्यास सादर करण्याचा दिवस पुन्हा केव्हा असेल ते मंडळीला सांगा आणि हे कसे करता येईल ते दाखवण्यासाठी एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: स्थानिक गरजा.
१० मि: पत्राद्वारे साक्षकार्य करणे. नोव्हेंबर १९९६ च्या आमची राज्य सेवा यातील प्रश्न पेटी वरील माहितीच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा.
गीत ८ (५३)