वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०९ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • ‘आनंदाच्या संदेशाचं समर्थन करणं आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देणं’
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • अपार्टमेंटमध्ये साक्षकार्य करून “उत्तम साक्ष द्या”
    आमची राज्य सेवा—२०१३
  • कृपया लवकर भेट द्या
    आमची राज्य सेवा—२००३
  • पोलिस संरक्षण आशा व आशंका
    सावध राहा!—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km १०/०९ पृ. ३

प्रश्‍न पेटी

▪ प्रचार कार्य बंद करण्यास सांगितले जाते तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे?

प्रचार कार्यात भाग घेत असताना पोलिसांनी काही वेळा प्रचारकांना अडवून त्यांना असे म्हटले आहे, की ते कायद्याचा भंग करत असल्यामुळे त्यांनी आपले प्रचार कार्य थांबवावे. अशा वेळी, लगेच व सभ्य वर्तन ठेवून आपले कार्य थांबवून तिथून निघून जा. (मत्त. ५:४१; फिलिप्पै. ४:५) कायद्यानुसार आपल्याला कोणकोणते हक्क आहेत यांची चर्चा करून तुम्ही स्वतःहून ही बाब हाताळण्याचा प्रयत्न करू नये. शक्य असेल तर अगदी काळजीपूर्वकतेने पोलीस अधिकाऱ्‍याचे नाव व ते कोणत्या पोलीस ठाण्यात असतात ते माहीत करून घ्या. त्यानंतर, याबद्दल लगेच वडिलांना सांगा. वडील जन मग या घटनेविषयी शाखा कार्यालयाशी संपर्क साधतील. तसेच, एखाद्या इमारतीत प्रचार कार्य करताना त्या इमारतीच्या सुप्रीटेंडंटने किंवा इतर कर्मचाऱ्‍याने तुम्हाला तिथून निघून जायला सांगितल्यास, तुम्ही लगेच निघाले पाहिजे व याबाबत वडिलांना कळवले पाहिजे. अधिकाऱ्‍यांबरोबर आपण नरमाईने वागलो तर अनेक अनावश्‍यक समस्या टाळू शकतो.—नीति. १५:१; रोम. १२:१८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा