ऑक्टोबर २६ च्या सप्ताहाचा आराखडा
ऑक्टोबर २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २३ (२००)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: अनुवाद ११-१३
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
❑ सेवा सभा:
गीत २६ (२१२)
५ मि: घोषणा.
१० मि: टेहळणी बुरूज सादर करण्याची तयारी करा. भाषण. चालू नियतकालिकातील विषयांची थोडक्यात उजळणी करा आणि स्थानिक क्षेत्रातील लोकांना कोणते लेख आवडतील त्यांची चर्चा करा. एक पालक आपल्या मुलाला सेवेत जाण्यासाठी कसे तयार करत आहे त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. पालक आणि मूल दोघेही मिळून एक लेख निवडतात, प्रश्न तयार करतात आणि त्याचे उत्तर देण्यासाठी एक शास्त्रवचनही निवडतात. यानंतर, मग मूल आपल्या सादरीकरणाचे प्रात्यक्षिक करून दाखवते व शेवटी वर्गणीच्या व्यवस्थेविषयीही सांगते.
१० मि: बायबल नेमके काय शिकवते? श्रोत्यांबरोबर चर्चा. श्रोत्यांना विचारा की त्यांनी स्थानिक क्षेत्रात पुस्तकातले कोणते अध्याय जास्त परिणामकारकपणे वापरले आहेत. घरमालकाला पुस्तक दाखवताना, त्यांनी कोणता प्रश्न विचारला किंवा पुस्तकातले कोणते चित्र अथवा शास्त्रवचन दाखवले? एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: प्रश्न पेटी. श्रोत्यांबरोबर चर्चा. पेटीत असलेली शास्त्रवचने वाचून त्यावर चर्चा करा.
गीत ४ (४३)