सप्टेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा
सप्टेंबर २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २३ (२००)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ९८, ९९
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना ३०-३२
क्र. १: गणना ३२:१-१५
क्र. २: सर्व ख्रिश्चनांना स्वर्गीय जीवनाची आशा आहे का?
क्र. ३: मोकळीक देणारा एली आणि निर्बंध घालणारा रहबाम (fy-MR पृ. ८०, ८१ परि. ९-१३)
❑ सेवा सभा:
गीत १६ (१४३)
५ मि: घोषणा.
१० मि: “कुशलतेने बायबलचा वापर करा.” प्रश्नोत्तराने चर्चा.
२० मि: “पुरुषांना साक्ष देण्याच्या आव्हानाचा सामना करणे.” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ९ वर चर्चा करताना एका वडिलांची मुलाखत घ्या. मंडळीत सेवेचे विशेषाधिकार मिळवण्यासाठी त्यांना कशी मदत मिळाली? त्यांना कोणाकडून व कसे प्रशिक्षण मिळाले?
गीत २५ (२०४)