वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०९ पृ. २
  • जुलै २० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै २० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • जुलै २० ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ७/०९ पृ. २

जुलै २० च्या सप्ताहाचा आराखडा

जुलै २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत ११ (८५)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR भाग ६, कथा ८४

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: लेवीय २५-२७

क्र. १: लेवीय २५:३९-५४

क्र. २: प्रामाणिक आणि खुले दळणवळण (fy-MR पृ. ६५–६६ परि. ४-७)

क्र. ३: मी अपयशी होते तेव्हा काय करू शकते? (g०५-MR १/८ २३-२५)

❑ सेवा सभा:

गीत २२ (१३०)

५ मि: घोषणा.

१० मि: ख्रिस्ताचा पाया घाला. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पान २७८, परिच्छेद १-४ वर असलेल्या मथळ्याच्या खालील माहितीवर आधारित भाषण.

१० मि: जुलै ते सप्टेंबरचे टेहळणी बुरूज नियतकालिक सादर करण्याची तयारी. नियतकालिकाची थोडक्यात माहिती दिल्यानंतर त्यातील कोणत्या लेखांचा श्रोते क्षेत्रात उपयोग करू इच्छितात व का हे त्यांना विचारा. घरमालकाला विशिष्ट लेख दाखवताना कोणत्या प्रश्‍नांचा व शास्त्रवचनांचा उपयोग केला जाऊ शकतो? क्षेत्रात हे नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: “आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यास मदत करणारे विभागीय संमेलन.” प्रश्‍न आणि उत्तराने चर्चा.

गीत २३ (२००)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा