जुलै ६ च्या सप्ताहाचा आराखडा
जुलै ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १२ (११३)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ८२
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लेवीय १७-२०
क्र. १: लेवीय १९:१-१८
क्र. २: देवाच्या शिस्तीत मुलांना वाढवणे (g०५-MR १/८ पृ. २०, २१)
क्र. ३: ईश्वरी मार्गदर्शन मिळवा (fy-MR पृ. ६३ परि. २७, २८)
❑ सेवा सभा:
गीत १ (१३)
५ मि: घोषणा.
१० मि: स्थानिक गरजा.
१० मि: मंडळीतील दोन किंवा तीन वडिलांची किंवा सेवा सेवकांची मुलाखत घ्या. कोणत्या गोष्टींमुळे ते वडील किंवा सेवा सेवक बनण्यास प्रेरित झाले? (१ तीम. ३:१-९) इतरांकडून त्यांना कोणते सहाय्य व प्रोत्साहन मिळाले? त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
१० मि: देवाचे राज्य प्रथमस्थानी ठेवायला इतरांना मदत करा. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या पान २८१ वरील मथळ्या खालील माहितीवर आधारित भाषण.
गीत ४ (४३)