जून २९ च्या सप्ताहाचा आराखडा
जून २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ११ (८५)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ८१
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लेवीय १४-१६
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
❑ सेवा सभा:
गीत २६ (२१२)
५ मि: घोषणा.
१० मि: चांगला पेहराव का आवश्यक आहे? सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पान १३१-१३४ वरील माहितीवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा.
१० मि: ‘सर्वांसाठी’ असलेले बायबल विषय निवडा. (१ करिंथ. ९:२२) श्रोत्यांबरोबर चर्चा. खालील प्रश्नांवर चर्चा करताना श्रोते आपला वैयक्तिक अनुभव सांगू शकतात. विशिष्ट वयाच्या, स्त्रीपुरुषांना, व धर्मातील लोकांना कोणते विषय अपीलकारक आहेत असे आढळून आले आहे? घरमालक जेव्हा आपण तयार केलेल्या विषयावर नव्हे तर दुसऱ्याच एखाद्या विषयावर बोलणे सुरू करतो तेव्हा आपण त्या विषयावर चर्चा करतो का?
१० मि: जुलै आणि ऑगस्टची सादरता. सादर केल्या जाणाऱ्या नियतकालिकांची उजळणी करा. तुमच्या क्षेत्रात प्रभावी ठरू शकतात अशा दोन किंवा तीन प्रस्तावनांचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत २२ (१३०)