वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०९ पृ. ३
  • जून २२ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून २२ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • जून २२ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ६/०९ पृ. ३

जून २२ च्या सप्ताहाचा आराखडा

जून २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ९ (३७)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ८०

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: लेवीय १०-१३

क्र. १: लेवीय ११:२९-४५

क्र. २: अपाय होण्यापासून तुमच्या मुलाचे संरक्षण करा (fy-MR पृ. ६१, ६२ परि. २४-२६)

क्र. ३: बाप्तिस्मा घेतलेल्या शिष्यांना आशीर्वाद मिळतात

❑ सेवा सभा:

गीत १७ (१८७)

५ मि: घोषणा.

१० मि: तुमच्या श्रोत्यांना समजबुद्धी वापरायला मदत करा. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पान ५७, परिच्छेद ३ ते पान ५८, परिच्छेद ३ वरील माहितीवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा.

१० मि: जुलै ते सप्टेंबर टेहळणी बुरूज सादर करण्याची तयारी करा. नियतकालिकाची थोडक्यात माहिती दिल्यानंतर त्यातील कोणत्या लेखांचा श्रोते क्षेत्रात उपयोग करू इच्छितात व का हे त्यांना विचारा. घरमालकाला विशिष्ट लेख दाखवताना कोणत्या प्रश्‍नांचा व शास्त्रवचनांचा उपयोग केला जाऊ शकतो? क्षेत्रात हे नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: तुम्ही धर्मांतर करत आहात, असा आक्षेप घेतला जातो तेव्हा तुम्ही कसे उत्तर द्याल. मे २००८ आमची राज्य सेवा, पान ३ वरील लेखावर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. या लेखात सुचवलेल्या एक किंवा दोन सूचनांचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ७ (५१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा