वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०९ पृ. २
  • मे १८ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे १८ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • मे १८ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ५/०९ पृ. २

मे १८ च्या सप्ताहाचा आराखडा

मे १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १३ (१२४)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ७५

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: निर्गम ३०-३३

क्र. १: निर्गम ३१:१-१८

क्र. २: उत्तेजन आपल्याला वृद्धिंगत करते (fy-MR पृ. ४९, ५० परि. २१, २२)

क्र. ३: लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे? (g०४-MR १०/८ पृ. १६-१८)

❑ सेवा सभा:

गीत २६ (२१२)

५ मि: घोषणा.

१० मि:  देवाचे नाव—एक बळकट दुर्ग. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठ २७४ वरील दुसऱ्‍या उपशीर्षकावर आधारित माहितीवर भाषण.

१० मि: प्रभावी प्रस्तावना. आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००८ पृष्ठ १० वरील “आपल्या क्षेत्रातील योग्य लोकांना शोधून काढणे” या लेखावर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. शेवटी, जून महिन्यात आपण सादर करणार असलेले प्रकाशन कसे सादर करायचे त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: “सेवा सभेची तयारी कशी करावी?” प्रश्‍न आणि उत्तराने चर्चा.

गीत २० (९३)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा