वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०९ पृ. २
  • एप्रिल २० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल २० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • एप्रिल २० ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ४/०९ पृ. २

एप्रिल २० च्या सप्ताहाचा आराखडा

एप्रिल २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत २२ (१३०)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ६९

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: निर्गम १५-१८

क्र. १: निर्गम १५:१-१९

क्र. २: खोट्या उपासनेपासून अलिप्त राहण्यामध्ये काय समाविष्ट आहे?

क्र. ३: आपल्या ऐपतीप्रमाणे राहा (fy-MR पृ. ३९-४१ परि. १-६)

❑ सेवा सभा:

गीत ७ (५१)

५ मि.: घोषणा.

१० मि.: एप्रिल-जून टेहळणी बुरूज सादर करण्याची तयारी करा. नियतकालिकांतील कोणत्या लेखांचा ते क्षेत्रात उपयोग करू इच्छितात व का हे श्रोत्यांना विचारा. क्षेत्रात हे नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते व पुनर्भेट करताना बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.—आमची राज्य सेवा ८/०७ पृ. ५ पाहा.

२० मि.: “मर्यादित वाचन क्षमता असलेल्यांना शिकवा.” तिसरा परिच्छेद हाताळताना, एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा ज्यात एक पायनियर, बायबल अभ्यास चालवताना प्रकाशनातील एखाद्या चित्राचा उत्तम उपयोग करतो.

गीत २१ (१९१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा