वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०९ पृ. ५
  • मार्च ३० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च ३० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • मार्च ३० ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ३/०९ पृ. ५

मार्च ३० च्या सप्ताहाचा आराखडा

मार्च ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत २८ (२२४)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ६४

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: निर्गम १-६

क्र. १: निर्गम १:१-१९

क्र. २: रोगराईविरुद्ध लढाई (g०४ ७/८ पृ. ३-१३)

क्र. ३: कुटुंबात ख्रिस्तासारखे मस्तकपद (fy-MR पृ. ३१-३३ परि. ११-१५)

❑ सेवा सभा:

गीत १३ (१२४)

५ मि.: घोषणा. स्मारक विधीसंबंधी शेवटच्या काही घोषणा असल्यास त्यांचा समावेश करा.

१५ मि.: स्मारक विधीला उपस्थित राहणाऱ्‍या लोकांना मदत करण्याची तयारी करा. सेवा पर्यवेक्षकाचे भाषण. बायबल विद्यार्थ्यांना, अक्रियाशील झालेल्या प्रचारकांना व स्मारक विधीला उपस्थित राहणाऱ्‍या इतर लोकांना, जसे की परिचितांना व कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी काय केले जाऊ शकते याची प्रचारकांना आठवण करून द्या. (आमची राज्य सेवा, मार्च २००८ यातील पृष्ठ ८ पाहा.) स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या आस्थेवाईक व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. रविवार, ५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्‍या स्मारक विधीच्या बायबल वाचनाची सर्वांना आठवण करून द्या. हे कसे करता येईल याबद्दल काही उपयुक्‍त सूचना दिल्या जाऊ शकतात.

१५ मि.: वृद्धपणातही आध्यात्मिक फळ देत राहणे. टेहळणी बुरूज जून १, २००७, पृष्ठे २१-२२, परिच्छेद १-६ यातील माहितीवर आधारित प्रोत्साहनदायक भाषण. अनेक वर्षांपासून विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत असलेल्या एका प्रचारकाची मुलाखत घ्या. कोणत्या गोष्टीने त्यांना आनंदाने यहोवाची सेवा करत राहण्यास मदत केली आहे?

गीत ११ (८५)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा