मार्च २३ च्या सप्ताहाचा आराखडा
मार्च २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ९ (३७)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ६३
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति ४७-५०
क्र. १: उत्पत्ति ४८:१-१६
क्र. २: आपण दियाबलाला घाबरावे का?
क्र. ३: टिकाऊ विवाहाची दुसरी गुरुकिल्ली (fy-MR पृ. ३०, ३१ परि. ७-१०)
❑ सेवा सभा:
गीत २० (९३)
५ मि.: घोषणा.
१० मि.: एप्रिल-जून टेहळणी बुरूज सादर करण्याची तयारी करा. श्रोत्यांबरोबर चर्चा. नियतकालिकाची थोडक्यात माहिती दिल्यानंतर त्यातील कोणत्या लेखांचा उपयोग ते क्षेत्रात करू इच्छितात व का हे श्रोत्यांना विचारा. घरमालकाला विशिष्ट लेख दाखवताना कोणत्या प्रश्नांचा व शास्त्रवचनांचा उपयोग केला जाऊ शकतो? हे नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते व पुनर्भेट करताना बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि.: स्थानिक गरजा.
१० मि.: घरमालक बोलत असताना लक्षपूर्वक ऐकून व त्याचे मत विचारत घेऊन आदर दाखवा. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे १८६-१८७ वरील माहितीवर आधारित भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. घरमालकाशी संभाषण करताना या सल्ल्याचे पालन कसे करता येईल याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. त्यानंतर, प्रचारकाने घरमालकाशी केलेले संभाषण का परिणामकारक होते हे श्रोत्यांना विचारा.
गीत २३ (२००)