वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०९ पृ. ५-६
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००९
आमची राज्य सेवा—२००९
km ३/०९ पृ. ५-६

घोषणा

◼ साहित्य सादरता मार्च: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज नियतकालिके. स्मारक विधी आणि/किंवा इतर ईश्‍वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्‍या परंतु नियमित मंडळीसोबत सक्रिय नसलेल्या आस्थेवाईक लोकांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक देण्याचा प्रयत्न करा. या पुस्तकातून गृह बायबल अभ्यास सुरू करा. जून: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकांकडे हे पुस्तक आधीच असल्यास, ज्या पुस्तकांची पाने पिवळी पडत आहेत अशी १९२ पानी पुस्तके किंवा १९९२ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही पुस्तक सादर केले जाऊ शकते.

◼ टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांचे नवीन अंक मिळताच ते प्रचारकांना दिले जावेत. यामुळे क्षेत्र सेवेत नियतकालिके सादर करण्याआधी प्रचारक त्यांतील माहितीशी परिचित होतील.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने

कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य —बंगाली

तुमचे नशीब आधीच ठरलेले आहे का? (पत्रिका क्र. ८१) —आसामी, इंग्रजी, कन्‍नड, कोंकणी (देवनागरी), कोंकणी (रोमन), तमीळ, तेलगू, पंजाबी, मनीपुरी, मराठी, मल्याळम, हिंदी.

◼ इंग्रजी ब्रेल ग्रेड दोन मध्ये उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने

“आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा”

तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे—खंड २

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?

◼ अमेरिकन संकेत भाषेत उपलब्ध असलेले नवीन डीव्हिडी

रोमकरांस

सुवार्ता सांगण्यास संघटित आणि आपला संपूर्ण बंधूसमाज

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा