वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०९ पृ. १२
  • मार्च २ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च २ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • मार्च २ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km २/०९ पृ. १२

मार्च २ च्या सप्ताहाचा आराखडा

मार्च २ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ५ (४६)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ६०

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उत्पत्ति ३६-३९

क्र. १: उत्पत्ति ३९:१-१६

क्र. २: तुमच्या प्रियाराधनेला आदरणीय ठेवा (fy-MR पृ. २४, २५ परि. २०, २१)

क्र. ३: देवाचे राज्य—मानवजातीच्या सर्व गरजांवर एकमेव उपाय

❑ सेवा सभा:

सूचना: मार्च २ ने सुरू होणाऱ्‍या आठवड्यातील सेवा सभेत प्रांतीय अधिवेशनावरील माहितीची चर्चा केली जाईल. तेव्हा, त्याआधी या माहितीची चर्चा केली जाऊ नये. ज्या मंडळ्यांची या आठवड्यात विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल केवळ त्याच मंडळ्या पुढच्या आठवड्यातील सेवा सभेत या माहितीची चर्चा करू शकतात.

गीत २८ (२२४)

५ मि.: घोषणा.

१० मि.: मार्च महिन्याची सादरता. सादर केल्या जाणाऱ्‍या प्रकाशनातील विषयांची थोडक्यात उजळणी करा. प्रकाशन देतेवेळी श्रोत्यांनी, कोणता प्रश्‍न विचारायचा व कोणते शास्त्रवचन वाचायचे ठरवले आहे हे त्यांना विचारा. एक अथवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.

२० मि.: “२००९ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन.” हा भाग मंडळीचे सचीव प्रश्‍नोत्तरांची चर्चा करून हाताळतील. लेखाची चर्चा करण्याआधी फेब्रुवारी १५, २००९ चे अधिवेशन नेमणूक पत्र वाचा. सर्व प्रसंगी, आत्म्याचे फळ प्रदर्शित करण्याच्या महत्त्वावर जोर द्या.—गलती. ५:२२, २३.

गीत ८ (५३)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा