वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०९ पृ. १२
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००९
आमची राज्य सेवा—२००९
km २/०९ पृ. १२

घोषणा

▪ साहित्य सादरता फेब्रुवारी: पुढील कोणतेही पुस्तक सादर करा: तुमची काळजी करणारा निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी), कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य, किंवा बायबल—देवाचे पुस्तक की मानवाचे? (इंग्रजी). मार्च: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज नियतकालिके. स्मारकविधी आणि/किंवा इतर ईश्‍वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्‍या परंतु मंडळीसोबत सक्रिय नसलेल्या आस्थेवाईक लोकांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक देण्याचा प्रयत्न करा. या पुस्तकातून गृह बायबल अभ्यास सुरू करा.

▪ सन २००९ च्या स्मारकविधी काळात दिल्या जाणाऱ्‍या खास जाहीर भाषणाचा विषय “एकच खरा धर्म आहे का?” हा असेल. या संदर्भात, सप्टेंबर २००८ च्या आमची राज्य सेवा यात आलेली घोषणा पाहा.

▪ मंडळ्यांनी स्मारक विधी निमंत्रण पत्रिकांच्या ऑर्डर शाखा कार्यालयाला पाठवल्या नाहीत तर, मंडळ्यांच्या सभा ज्या भाषेत होतात त्या भाषेत प्रत्येक प्रचारकाला २५ व प्रत्येक पायनियरला ७५ या हिशोबाने निमंत्रण पत्रिका पाठवल्या जातील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा