वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०९ पृ. ३
  • जानेवारी २६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी २६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • जानेवारी २६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km १/०९ पृ. ३

जानेवारी २६ च्या सप्ताहाचा आराखडा

जानेवारी २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४ (४३) 

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my कथा ५३, ५४

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उत्पत्ति १७-२०

क्र. १: उत्पत्ति १७:१-१७

क्र. २: नातेवाईकांचा आपल्यासारखाच विश्‍वास नसतो तेव्हा (g०४-MR १/८ पृ. २०, २१)

क्र. ३: प्रथम स्वतःला जाणून घ्या (fy-MR पृष्ठे १६-१८ परि. ७-१०)

❑ सेवा सभा:

गीत ६ (४५)

५ मि.: स्थानिक घोषणा.

१० मि.: जानेवारी ते मार्च टेहळणी बुरूज नियतकालिक सादर करण्याची तयारी. श्रोत्यांबरोबर चर्चा. नियतकालिकाविषयी थोडक्यात माहिती दिल्यानंतर, क्षेत्रातल्या लोकांना कोणते लेख आवडू शकतील व का यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा. नियतकालिकातील काही लेख निवडा आणि मग, संभाषण सुरु करण्याकरता कोणता प्रश्‍न विचारता येईल व नियतकालिक देण्याआधी लेखातले कोणते शास्त्रवचन दाखवता येईल, हे श्रोत्यांना विचारा. शेवटी, आमची राज्य सेवा याच्या पान ४ वरील नमुना सादरतेचा किंवा तुमच्या क्षेत्रात लागू होणाऱ्‍या एखाद्या सादरतेचा उपयोग करून एक प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि.: “कोणते पर्याय निवडायचे तुम्हाला माहीत आहे का?”aहा भाग वडिलांनी हाताळावा. या भागाचा समारोप शेवटचा परिच्छेद वाचून करा.

गीत ५ (४६) 

[तळटीप]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा