जानेवारी १९ च्या सप्ताहाचा आराखडा
जानेवारी १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २२ (१३०)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति ११-१६
क्र. १: उत्पत्ति १४:१-१६
क्र. २: तुम्ही विवाहाकरता तयार आहात का? (fy-MR पृष्ठे १३-१५ परि. १-६)
क्र. ३: यहोवा आपल्याला कसे घडवितो? (यश. ६४:८)
❑ सेवा सभा:
गीत ७ (५१)
५ मि.: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि.: देवाची भीती बाळगा आणि त्याच्या आज्ञा पाळा. सेवा प्रशाला पुस्तकातील पृष्ठे २७२ ते २७३, परिच्छेद १ वर आधारित वडिलांचे उत्तेजनपर भाषण.
१५ मि.: फेब्रुवारीकरता सादरता. सेवेमध्ये देणार असलेल्या प्रकाशनांतील माहितीची थोडक्यात चर्चा करा आणि एखाद-दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ३ (३२)