वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०७ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ९/०७ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज सप्टें. १

“बऱ्‍याच आईवडिलांना चिंता वाटते की आपल्या मुलांना जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास लायक कसे बनवता येईल? ही जबाबदारी पूर्ण करण्यास आईवडिलांना कशामुळे साहाय्य मिळू शकेल? [उत्तर ऐकून घ्या.] शास्त्रवचनांत यासंबंधी कोणता सल्ला दिला आहे याकडे लक्ष द्या. [१ करिंथकर १६:१४ वाचा आणि पृष्ठ २२ वरील लेख उघडून दाखवा.] या लेखात प्रेमाच्या तीन पैलूंविषयी सांगितले आहे आणि तीन विशिष्ट मार्गांविषयी सांगितले आहे ज्यांद्वारे आईवडील मुलांना प्रेमाने वळण लावू शकतात.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“विवाह मोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे विवाहेच्छुकांनी विचारपूर्वक आपला जोडीदार निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे. योग्य निवड कशी करता येईल? [उत्तर ऐकून घ्या.] या प्राचीन नीतिसूत्राचा अनेकांना लाभ झाला आहे. [नीतिसूत्रे २२:३ वाचा आणि पृष्ठ १६ वरील लेख उघडून दाखवा.] विवाह करू इच्छिणाऱ्‍यांना योग्य निवड करण्यास मदत करतील अशा अनेक विचारप्रवर्तक सूचना या लेखात दिल्या आहेत.”

टेहळणी बुरूज ऑक्टो. १

“जीवनात काहीतरी उद्देश असल्यास ते अधिक अर्थपूर्ण होईल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या आणि १ योहान २:१५-१७ वाचा. मग पृष्ठ १९ वरील लेख उघडून दाखवा.] देवाच्या इच्छेप्रमाणे केल्याने आपले जीवन अधिक अर्थपूर्ण व आनंददायक कशाप्रकारे बनू शकेल याविषयी या व पुढच्या लेखात चर्चा केली आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“तुमच्या मते आईवडिलांना खरोखर उपयोगी पडेल असा सल्ला कुठे मिळू शकेल? [उत्तर ऐकून घ्या.] यासंबंधी बायबलमध्ये एक प्रतिज्ञा दिली आहे. [२ तीमथ्य ३:१६ वाचा.] मुलांचे आनंददायक संगोपन करण्यासाठी बायबल आईवडिलांना व्यावहारिक दृष्टीने कसे साहाय्य करते याविषयी या मासिकात चर्चा केली आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा