वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०५ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km १२/०५ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज डिसें. १

“आज जगातील सर्वच लोकांना, वाईट बातम्यांचा जणू पुरचं आला आहे असे वाटतं आहे. असे का असावे, असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐका आणि मग २ तीमथ्य ३:१ वाचा. मग पृष्ठ २२ उघडा.] या मासिकात सर्व मानवजातीसाठी असलेल्या एका सर्वात उत्तम सुवार्तेची चर्चा करण्यात आली आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“प्रत्येकाला, आपले स्वतःचे घर असावे असे वाटते. तुम्हाला काय वाटते, प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असेल असा एक समय येईल, असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] ही समस्या कशी सोडवायची, हे आपल्या निर्माणकर्त्याला माहीत आहे.” वाचा यशया ६५:२१, २२.

टेहळणी बुरूज जाने. १

“मानवांमध्ये इतरांचे चांगले करण्याची क्षमता आहे तरीपण ते इतकी क्रूर कृत्ये करतात की ज्यांच्याबद्दल बोलायला देखील आपल्याला आवडत नाही. असे का, असा प्रश्‍न तुमच्या मनात कधी आला का? [उत्तरासाठी थांबा.] या मासिकात बायबलचे उत्तर दिले आहे. त्यात हेही सांगितले आहे, की फार लवकर चांगल्याने वाईटावर विजय कसा मिळवला जाईल.” रोमकर १६:२० वाचा.

सावध राहा! जाने.-मार्च

“आज सर्वच गोष्टींचे भाव वाढल्यामुळे, लग्नसोहळ्याचा खर्चही खूप वाढला आहे. काही जण साधा विवाह समारंभ ठेवू इच्छितात, तर पुष्कळ लोक भपकेदार. विवाह सोहळा साधा ठेवायचा की भपकेदार हे एक व्यक्‍ती कशावरून ठरवू शकते? [उत्तर ऐका मग रोमकर १२:२ वाचा.] सावध राहा! याच्या या अंकाच्या पृष्ठ २५ वर काही बायबल तत्त्वे सांगितली आहेत ज्यांच्या आधारावर तुम्हाला सुज्ञ निर्णय घ्यायला मदत मिळू शकेल.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा