वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०५ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ८/०५ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज ऑग. १

“आज जगात पुष्कळ गोंधळ माजला आहे, याजशी बहुतेक लोक सहमत आहेत. यासाठी धर्म काही अंशी जबाबदार आहे, असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका.] कदाचित देवाबद्दलचे सत्य जाणून घेतल्यामुळे आपल्याला मदत मिळू शकते. देवाविषयीचे सत्य तुम्हाला कोठे मिळू शकेल, हे या मासिकात सांगितले आहे.” २ तीमथ्य ३:१६ वाचा.

सावध राहा! जुलै-सप्टें.

“पूर्वी, फक्‍त परदेशात सर्वसामान्य असलेल्या समस्या आजकाल आपल्याकडील बहुतेक तरुणांना भेडसावत आहेत, असे दिसते. तुम्हालाही असेच वाटते का? [उत्तर ऐका.] त्याचे हे एक उदाहरण पाहा. [मासिकातील पृष्ठ १८ वरील लेख दाखवा.] इथे तरुणांसाठी दिलेला उत्तम सल्ला काय आहे ते पाहा. [नीतिसूत्रे १८:१३ वाचा आणि पृष्ठ १८ वरील लेख दाखवा.] या लेखात असे काही मुद्दे सांगितले आहेत ज्यांवर आपण विचार केला पाहिजे.”

टेहळणी बुरूज सप्टें. १

“आजच्या जगात, एकनिष्ठा फक्‍त एक सद्‌गुण आहे ज्याची आचरणापेक्षा फक्‍त वाहवाह अधिक केली जाते. इथं वर्णन केलेल्या मित्रासारखे सगळेच लोक बनलेत तर किती चांगले होईल, नाही का? [नीतिसूत्रे १७:१७ वाचा. उत्तर ऐका.] आपल्या कुटुंबाशी व मित्रांशी एकनिष्ठ राहिल्याने काय फायदे मिळतात याबद्दलची चर्चा या मासिकात करण्यात आली आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“पुष्कळ पालक, आपली मुले काय पाहतात याबाबतीत निवडक आहेत. तुमच्या कुटुंबाला पाहता येतील असे चित्रपट आजकाल शोधणे कठीण झाले आहे का? [उत्तर ऐका. मग इफिसकर ४:१७ वाचा.] पालक आपल्या मुलांना, हितकारक मनोरंजन निवडण्यास मदत कशी करू शकतात याबद्दलची चर्चा या मासिकात करण्यात आली आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा