वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०५ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ५/०५ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज मे. १

“विश्‍वसनीय मार्गदर्शन मिळवण्याची सर्वांनाच इच्छा असते. बायबल अशाप्रकारचे मार्गदर्शन पुरवण्याचा दावा करते. [स्तोत्र ११९:१०५ वाचा, त्यानंतर पृष्ठे २२ व २७ यांवरील लेख उघडून दाखवा.] या लेखांत सांगितले आहे की आपण बायबलमधील मार्गदर्शनाचा फायदा कसा करून घेऊ शकतो.”

सावध राहा! एप्रि.-जून

“विवाहित स्त्रियांना व मातांना जो आदरसन्मान मिळाला पाहिजे तो त्यांना मिळतो असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या, मग इफिसकर ६:२ वाचा.] या लेखांत सांगितले आहे की त्यांना आदरसन्मान का मिळाला पाहिजे.”

टेहळणी बुरूज जून १

“ज्यात गरिबीच नाही असे जग कधी आपल्याला पाहायला मिळेल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] देवाने काय प्रतिज्ञा दिली आहे पाहा. [यशया ६५:२१ वाचा.] ही प्रतिज्ञा वास्तवात कशाप्रकारे उतरेल याविषयी टेहळणी बुरूजच्या या अंकात चर्चा करण्यात आली आहे.” हा बदल केव्हा घडून येईल? याविषयी येऊन चर्चा करण्याकरता दिवस व वेळ ठरवा.

सावध राहा! एप्रि.-जून

“प्राचीन काळात, देवाने मुलांना आपल्या वडिलांचाच नव्हे तर आईचाही आदरसन्मान करण्याची आज्ञा दिली होती. [निर्गम २०:१२ वाचा.] आज कुटुंबात आईचा योग्यरितीने आदर केला जातो असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] निरनिराळ्या देशांत मातांना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे आणि ही आव्हाने त्या कशा पेलताहेत याविषयी या अंकात चर्चा केली आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा