वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०४ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ८/०४ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! जुलै-सप्टें.

“जेव्हा एखाद्या व्यक्‍तीवर संकट येते तेव्हा सहसा ती विचार करते, ‘देवाकडे इतके सामर्थ्य नाही का? मी असे दुःखात राहावे असे त्याला का वाटते?’ तुम्ही कधी असा विचार केला आहे का? [उत्तरासाठी थांबा.] बायबलच्या काळातील काही विश्‍वासू जनांनीही असा विचार केला होता. [हबक्कूक १:१३ वाचा.] देव या प्रश्‍नाचे काय उत्तर देतो हे सावध राहा! याच्या या लेखात सविस्तरपणे दिले आहे.”

टेहळणी बुरूज ऑग.१५

“आजकाल, वैवाहिक जीवन व बालसंगोपन या विषयांवर बरेच लोक वेगवेगळ्या मार्गांनी सल्ला मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या मते, सर्वात उत्तम मार्गदर्शन कोठून मिळू शकेल? [उत्तरासाठी थांबा.] टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकात मानवजातीच्या निर्माणकर्त्याने कौटुंबिक जीवनाविषयी कोणता सुज्ञ सल्ला दिला आहे याविषयी चर्चा केली आहे.” स्तोत्र ३२:८ वाचा.

सावध राहा! जुलै-सप्टें.

“बरेचजण आजही विवाहबंधनास पवित्र समजतात. पण तरीसुद्धा वैवाहिक जीवनातल्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत असे तुम्हालाही वाटत नाही का? [उत्तरासाठी थांबा.] या शास्त्रवचनात उल्लेखलेल्या दोन गुणांमुळे विवाहित जोडप्यांना कशी मदत होऊ शकेल याचा विचार करा. [इफिसकर ५:३३ वाचा.] सावध राहा! याच्या या लेखात, समस्या येतात तेव्हा देखील पती व पत्नी एकमेकांबद्दल प्रेम व आदर कसा दाखवू शकतात याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे.”

टेहळणी बुरूज सप्टें.१

“आपण सर्व जीवनात सुखी होऊ इच्छितो, नाही का? पण येथे उल्लेख केलेल्या या गोष्टींमुळे मनुष्य खरोखर सुखी होऊ शकतो असे तुम्हाला वाटते का? [मत्तय ५:४अ, ६अ, १०अ वाचा. मग उत्तरासाठी थांबा.] या नियतकालिकात डोंगरावरील प्रवचनातील या सर्वश्रुत शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे. तसेच, मनुष्य आणखी कशामुळे खरोखर सुखी होऊ शकेल याविषयीही यात चर्चा केली आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा