वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०४ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ४/०४ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

सावध राहा! एप्रि.-जून

“आपल्या मुलांनी जीवनात सुखी होऊन यशस्वी व्हावे, अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. पण आजच्या तणावपूर्ण जगाचा सामना करण्यासाठी मुलांना सर्वात जास्त कशाची गरज आहे असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐका. मग नीतिसूत्रे २२:६ वाचा.] सावध राहा! या अंकात, मुलांना कशाची गरज आहे आणि पालक या गरजा कशा पूर्ण करू शकतील या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.”

टेहळणी बुरूज एप्रि.१५

“काही लोकांना वाटते, की जीवनात जे काही घडते, म्हणजे दुर्घटनासुद्धा देवाच्या इच्छेप्रमाणे घडते. तुम्ही कधी यावर विचार केला आहे का? [उत्तर ऐका.] पुष्कळ लोकांना ही प्रार्थना ठाऊक आहे. [मत्तय ६:१०ब वाचा.] पृथ्वीबद्दल देवाची इच्छा काय आहे आणि या इच्छेची पूर्ती पूर्णार्थाने केव्हा होईल? या नियतकालिकात बायबलचे उत्तर देण्यात आले आहे.”

सावध राहा! एप्रि.-जून

“पुष्कळ लोकांचा असा विश्‍वास आहे, की खरी शांती राजनीतीद्वारे येऊ शकते. पण मग, अनेकदा शांतीचर्चांमुळे जास्त काही साध्य का होत नाही? [उत्तर ऐका.] राजनीती शांती आणण्यास अपयशी का ठरत आहे त्याची खरी कारणे या नियतकालिकात सांगितली आहेत. त्यात हेही सांगितले आहे, की बायबल एका अशा काळाचे अभिवचन देते जेव्हा, खरी शांती येण्याची आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण होईल व ही शांती कायमची असेल!” स्तोत्र ३७:११, २९ वाचा.

टेहळणी बुरूज मे१

“मानव समाजात सुधार आणण्याचा प्रयत्न करत असताना काही धार्मिक नेते राजनीतीत भाग घेतात. परंतु, येशूला जेव्हा लोकांनी राजा बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने काय केले हे पाहा. [योहान ६:१५ वाचा.] येशूने अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की ज्यामुळे इतरांचे कायमचे भले होऊ शकेल. ते काय होते, हे या नियतकालिकात सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा