वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०७ पृ. १२
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ४/०७ पृ. १२

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज एप्रि. १

“अलीकडील वर्षांत बऱ्‍याच लोकांनी देवदूतांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्‍त केली आहे. तुम्ही कधी देवदूतांविषयी किंवा त्यांचा आपल्या जीवनावर कितपत प्रभाव आहे याविषयी विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग स्तोत्र ३४:७ वाचा.] या मासिकात भूतकाळात, वर्तमानकाळात व भविष्यकाळात देवदूतांच्या कार्याविषयी बायबलमध्ये काय सांगितले आहे याविषयी चर्चा केली आहे.” पृष्ठ १२ वरील लेख दाखवावा.

सावध राहा! एप्रि.-जून

“रोगराई दूर करण्याकरता वैद्यकीय शास्त्राने बरीच प्रगती केली आहे, पण जगातून रोगराई पूर्णपणे नाहीशी झालेली आपण कधी पाहू शकू असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] या मासिकात स्पष्ट केले आहे की कशाप्रकारे एक दिवस असा येईल की जेव्हा प्रत्येकाला या भविष्यवाणीनुसार परिपूर्ण आरोग्य लाभेल.” यशया ३३:२४ वाचा.

टेहळणी बुरूज मे १

“क्रूर कृत्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहेत असे दिसते. [एखादे स्थानिक उदाहरण किंवा मासिकातले एखादे उदाहरण सांगा.] लोक इतके क्रूर कसे असू शकतात असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का? [उत्तर ऐकून घ्या.] बायबलमध्ये भाकीत करण्यात आल होते की शेवटल्या काळी लोक क्रूर होतील. [२ तीमथ्य ३:१-५ वाचा.] या मासिकात, ‘क्रूरतेचा कधी अंत होईल का?’ या प्रश्‍नाचे उत्तर दिले आहे.”

सावध राहा! एप्रि.-जून

“बऱ्‍याच लोकांना असे वाटते की नम्रपणा हे दुबळेपणाचे चिन्ह आहे. तुम्हाला काय वाटते हे खरे आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग नीतिसूत्रे २२:४ वाचा.] या मासिकात, बायबल या गुणाविषयी काय सांगते याविषयी चर्चा केली आहे.” पृष्ठ २० वर सुरू होणारा लेख दाखवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा