वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०३ पृ. ३
  • कृपया लवकर भेट द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कृपया लवकर भेट द्या
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • सेवाकार्यासाठी मोठे द्वार खुले आहे
    आमची राज्य सेवा—२०१४
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९१
  • प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
    आमची राज्य सेवा—२००५
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km १२/०३ पृ. ३

कृपया लवकर भेट द्या

कोणाला? साहित्यांची किंवा नियमितरीत्या नियतकालिकांची विनंती करणाऱ्‍यांना अथवा आपल्या घरी कोणीतरी येऊन साक्ष द्यावी म्हणून विनंती करणाऱ्‍यांना लवकर भेट दिली पाहिजे. पण या विनंत्या येतात कोठून? या विनंत्या लोकांकडून पत्राने, टेलिफोनने किंवा आपल्या अधिकृत इंटरनेट वेब साईटने शाखा दफ्तराला येतात. लोक अशाप्रकारे आवड दर्शवतात तेव्हा शाखा दफ्तर अमुक विनंती ज्या क्षेत्रातून आली आहे त्या क्षेत्रातील स्थानीय मंडळीला S-70 फॉर्मद्वारे कळवते; या फॉर्मवर, त्या “व्यक्‍तीला भेटण्यासाठी एखाद्या सुयोग्य प्रचारकाची व्यवस्था करा,” असे लिहिलेले आहे. वडिलांना हा फॉर्म मिळतो तेव्हा त्यांनी लगेच तो अशा प्रचारकाला द्यावा जो तत्परतेने त्या आस्थेवाईक व्यक्‍तीला जाऊन मदत करू शकेल. प्रचारकाला ती व्यक्‍ती सापडत नसेल तर तो त्या व्यक्‍तीशी तिच्या फोनवर संपर्क साधू शकतो किंवा त्या व्यक्‍तीच्या दारावर येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी, आपण येऊन गेल्याची एक चिठी ठेवू शकतो. तुम्हाला जर अशाप्रकारची भेट देण्यास सांगण्यात आले तर लवकरात लवकर त्या आस्थेवाईक व्यक्‍तीला भेटण्याचा प्रयत्न करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा