ऑगस्ट सेवा अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा. पाय. ३ १२७.० २०.७ ४८.३ ५.०
पाय. ८५६ ६१.८ १८.८ २४.२ ४.४
सा.पाय. ४१२ ५३.५ १५.६ १६.६ २.८
प्रचा. २३,०९१ ७.८ २.९ २.७ ०.५
एकूण २४,३६२ बाप्तिस्मा घेतलेले: ८७
सन २००३ चे सेवा वर्ष, ऑगस्ट महिन्यात २४,३६२ प्रचारकांच्या नवीन उच्चांकाने समाप्त झाले; पूर्वीच्या उच्चांकापेक्षा हे २०२ ने अधिक होते. यहोवाच्या राज्याची आवेशाने घोषणा करण्याचे त्याने आपल्याला दिलेल्या निमंत्रणाला आपण देत असलेल्या प्रतिसादावर त्याचा असाच आशीर्वाद राहो.