वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०३ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ९/०३ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! जुलै-सप्टें.

“आज, कीटकांमुळे होणारे आजार, आपल्या आरोग्यासाठी अनेक धोक्यांपैकी एक आहेत. याचा अर्थ आपल्याला यातून काही सुटकाच नाही का? [उत्तर ऐका आणि यशया ११:६-९ वाचा.] या नियतकालिकात सांगितले आहे, की देवाने अशा काळाचे अभिवचन दिले आहे जेव्हा मानव इतर प्राण्यांबरोबर, मग ते मोठे असोत किंवा सूक्ष्म असोत, कसल्याही धोक्याविना राहू शकतील.”

टेहळणी बुरूज सप्टें.१५

“आजच्या जगात काहींना, प्रेमहीन विवाहात अडकून पडल्यासारखे वाटते. असे लोक मदतीसाठी कोठे वळू शकतात? [उत्तर ऐका.] बायबल आपल्याला अशी हमी देते, की देवाची तत्त्वे आपल्याला मदत करू शकतात. [यशया ४८:१७, १८ वाचा.] विवाहाला मजबूत करणाऱ्‍या बायबल तत्त्वांची चर्चा या टेहळणी बुरूज नियतकालिकात करण्यात आली आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“सभोवतालची सृष्टी पाहिल्यावर तुम्हाला कधी, निर्माणकर्त्याच्या कलापूर्ण क्षमतांचे आश्‍चर्य वाटले आहे का?” उत्तर ऐका. पृष्ठ १७ वरील लेख काढा आणि लेखाच्या शेवटल्या परिच्छेदावर भर द्या. प्रकटीकरण ४:११ वाचून संभाषण समाप्त करा.

टेहळणी बुरूज ऑक्टो.१

“‘देव प्रेमळ आहे आणि सर्वशक्‍तिमान आहे तर, जे दुःख सहन करत आहेत त्यांना वाचवण्यासाठी तो हस्तक्षेप का करत नाही,’ असा प्रश्‍न कधी तुमच्या मनात आला आहे का? [उत्तर ऐका.] लवकरच तो सर्व समस्यांचे निरसन करणार आहे. [यशया ६५:११ वाचा.] पण तोपर्यंत, आपण दुःख सहन करत असताना देव भावनाशून्यपणे आपल्याकडे केवळ पाहत नाही, हे या नियतकालिकात सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा