एप्रिल सेवा अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा. पाय. ४ १३७.८ १७.५ ३६.५ ४.०
पाय. ८३६ ६२.५ २०.३ २५.३ ४.२
सा.पाय. २,६१२ ५१.८ १६.७ ११.५ १.६
प्रचा. १९,५२६ ८.३ ३.० २.६ ०.५
एकूण २२,९७८ बाप्तिस्मा घेतलेले: १४४
एप्रिल महिन्यात, एकूण २२,९७८ प्रचारकांनी अहवाल दिल्याचे पाहून खरोखर उत्तेजन मिळते. ही गेल्या वर्षाच्या सरासरीपेक्षा ४ टक्क्यांनी वाढ होती, असे दिसते. सामान्य आणि सहायक पायनियरांची एकूण संख्या ३,४४८ इतकी होती. याशिवाय, ३,५०,७६० तास सेवेत खर्च करण्यात आले होते. तसेच, आपण १,०१,५३० पुनर्भेटींचा वार्षिक उच्चांक आणि १७,०३६ बायबल अभ्यासांचा उच्चांक गाठला आहे. यासर्वांमुळे आपल्याला खरोखरच खूप आनंद वाटतो. आपले कृतज्ञ अंतःकरण आपल्याला यहोवाची ‘राशींनी’ स्तुती करण्यास प्रवृत्त करो.—२ इति. ३१:६-८.