वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०२ पृ. २
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km १/०२ पृ. २

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! जाने.-मार्च.

“आपण एका हिंसक जगात राहत आहोत हे तुम्ही मान्य करतच असाल. [उत्तर मिळाल्यावर, २ तीमथ्य ३:३ वाचा.] अगदी कुटुंबातही ‘क्रूर’ घटना घडतात. ‘मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रियांना साहाय्य’ हा लेख आशेचा एक संदेश सादर करतो. कदाचित तुमच्या ओळखीचे असे कोणी असेल ज्यांना तुम्ही तो लेख दाखवू शकाल.”

टेहळणी बुरूज जाने. १५

“अनेक लोक उपासनेत मूर्तींचा उपयोग करतात. या मूर्ती रक्षण करण्यास समर्थ आहेत असे तुम्हाला वाटते का? [प्रत्त्युतरासाठी थांबा.] खरा देव आपल्याकरता काय करणार आहे याकडे कृपया लक्ष द्या. [वाचा प्रकटीकरण २१:३, ४.] केवळ खरा देवच हे करू शकतो. तो कोण आहे आणि त्याच्यावर भरवसा ठेवल्याने आपल्याला कसा लाभ मिळणार आहे हे या मासिकात दाखवले आहे.”

सावध राहा! जाने.-मार्च.

“आजकाल या जगात इतक्या भयंकर घटना होत आहेत की काहींना प्रश्‍न पडतो, ‘देव या सर्वाला अनुमती का देतो?’ तुम्हाला काय वाटते? [उत्तर मिळाल्यावर यिर्मया १२:१ वाचा.] देव काही कारणास्तव दुष्टाईला सहन करतो पण त्याची ही सहनशीलता लवकरच संपणार आहे. पृष्ठ १६ वरील हा लेख याचे काय कारण आहे ते दाखवतो.”

टेहळणी बुरूज फेब्रु. १

“वातावरणातील प्रदूषणाविषयी बरीच चिंता व्यक्‍त केली जाते. परंतु, लोकांची मनेही प्रदूषित झाली आहेत याविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का? [प्रत्त्युतरासाठी थांबा.] बायबलमध्ये, शारीरिक तशीच आध्यात्मिक शुद्धता राखण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. [वाचा २ करिंथकर ७:१.] ही माहिती तुम्हाला नक्कीच मदतीची आणि व्यावहारोपयोगी वाटेल याची मला खात्री आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा