वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०० पृ. २
  • बहुतेकांना उत्तेजन देणारा आवेश

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बहुतेकांना उत्तेजन देणारा आवेश
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • या स्मारकविधीच्या काळादरम्यान तुम्ही यहोवा आणि येशू यांच्यासारखा आवेश दाखवाल का?
    आपली राज्य सेवा—२०१५
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • नवीन सेवा वर्षाचे प्रशंसनीय ध्येय
    आमची राज्य सेवा—२००७
  • आपण पुन्हा करणार का?—सहायक पायनियरांसाठी आणखीन एक आवाहन
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ४/०० पृ. २

बहुतेकांना उत्तेजन देणारा आवेश

 करिंथ मंडळीतील ख्रिश्‍चनांना आपल्या सेवाकार्याबद्दल ज्वलंत आवेश होता. त्यांचा हा आवेश पाहून इतर “बहुतेकांना उत्तेजन मिळाले” नसेल तरच नवल. आणि म्हणूनच प्रेषित पौलाने करिंथ मंडळीची स्तुती केली. (२ करिंथ. ९:२) एखादा बंधू किंवा बहीण, एखादे कुटुंब, एखादा पुस्तक अभ्यासाचा गट किंवा मंडळी, यहोवाच्या सेवेत अगदी उत्साही असते तेव्हा इतर अनेकांवर सहसा असाच प्रभाव पडतो. खाली दिलेल्या मार्गदर्शक सूचना तुम्हालाही सेवेत उत्साहपूर्ण राहण्यास मदत करतील.

◼ प्रत्येक शनिवारी मासिक वाटपाचे कार्य करा.

◼ प्रत्येक रविवारी प्रचार करा.

◼ सेवेसाठी मंडळीने केलेल्या खास योजनांमध्ये भाग घ्या.

◼ कामाला अथवा शाळा-कॉलेजला सुटी असते तेव्हा प्रचार करा.

◼ विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान सेवेत पूर्ण सहभाग घ्या.

◼ वर्षभरात एक किंवा त्यापेक्षा जास्त महिने सहायक पायनियरींग करा.

◼ शक्य असल्यास सामान्य पायनियरींग करा.

 २००० इयरबुक ऑफ जेहोवाज व्हिटनेसेस, पृष्ठे १७-१९ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा