वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९५ पृ. २
  • सप्टेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९५
km ९/९५ पृ. २

सप्टेंबरसाठी सेवा सभा

सप्टेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २२४ (१०६)

१० मि:स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

२० मि:“यहोवाकडून पारखले जाणे—का लाभदायक?” वडिलांद्वारे उत्तेजनात्मक भाषण.

१५ मि:“इतरांच्या लाभास्तव त्यांची मदत करा.” सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा, आणि त्यानंतर दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा.

गीत २०४ (१०९) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २१६ (४९)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

२० मि:“१९९५ ‘आनंदी स्तुतीकर्ते’ प्रांतीय अधिवेशन.” परिच्छेद १-१६ प्राश्‍नोत्तराने पूर्ण करणे.

१५ मि:“तुमच्या मुलांकरता तुम्ही कोणती ध्येये राखली आहेत.” प्राश्‍नोत्तरे. एक किंवा दोन उदाहरणीय युवकांना किंवा ज्यांनी युवावस्थेपासून यहोवाची सेवा केली आहे अशा मोठ्या मुलांना राज्य आस्थेवर केंद्रित असलेली यथायोग्य ध्येये निवडण्यात त्यांच्या पालकांनी त्यांची मदत कशी केली याचे कथन करण्यास सांगा.

गीत १८७ (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६८ (८४)

१० मि:स्थानिक घोषणा.

१५ मि:“सर्व काही देवाच्या गौरवास्तव करा.” वडिलांद्वारे भाषण व श्रोत्यांशी चर्चा. वेळ अनुमती देते त्याप्रामाणे, ऑगस्ट १५, १९९२, टेहळणी बुरूज, पृष्ठे १५-२० वर आधारित अधिक विवेचने मांडा.

२० मि:“१९९५ ‘आनंदी स्तुतीकर्ते’ प्रांतीय अधिवेशन.” परिच्छेद १७-२८ प्राश्‍नोत्तराने पूर्ण करणे. “प्रांतीय अधिवेशनाच्या स्मरणिका” यांची उजळणी करा. वेळ अनुमती देते त्यानुसार, जुलै १९९५ राज्य सेवा याच्या पुरवणीतील प्रासंगोचित्त माहितीची उजळणी करा.

गीत १६२ (८९) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १७७ (९४)

१० मि:स्थानिक घोषणा.

१५ मि:“कौटुंबिक बायबल अभ्यास—ख्रिश्‍चनांकरता प्राधान्य.” श्रोत्यांशी चर्चा. उदाहरणीय कुटुंब असणारे वडील हा भाग हाताळतील. कुटुंबातील प्रात्येक सदस्याच्या वाढीसाठी व प्रागतीसाठी नियमित अभ्यास अत्यावश्‍यक आहे यावर जोर द्या. टेहळणी बुरूज मे १५, १९९४ पृष्ठ १४ परिच्छेद १८ मध्ये दिलेले मुद्दे वाचून दाखवा.

२० मि:“आस्था दाखवलेल्या सर्वांच्या लाभास्तव त्यांचा मागोवा घ्या.” पुनर्भेटींसाठी सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा. या भागाची उजळणी करणारे बांधव, दोन किंवा तीन प्राचारकांसोबत ते पुनर्भेटीत काय म्हणतील याची चर्चा करतात व त्यानंतर त्यांच्या सादरता प्रादर्शित करण्यास त्यांना सांगतात.

गीत १९३ (१०३) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा