वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९५ पृ. २
  • ऑगस्टसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्टसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट ७ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १४ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २१ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २८ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९५
km ८/९५ पृ. २

ऑगस्टसाठी सेवा सभा

ऑगस्ट ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ११८ (९९)

१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. सादरतांमध्ये दाखवले जाऊ शकतील अशा नियतकालिकांच्या अलीकडील अंकांमधील लेख दाखवा.

१५ मि:“तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे?” प्राश्‍नोत्तरे.

२० मि:“माहितीपत्रकांचा उपयोग करून—देवाच्या वचनाचे शिक्षक व्हा.” हा भाग ज्याला नेमून दिलेला आहे तो बांधव दोन किंवा तीन इतर प्राचारकांसोबत माहितीपत्रकाच्या विविध वैशिष्ट्यांची चर्चा करील. मग ते त्यांच्या सादरतांचा एकमेकांसोबत सराव करतील.

गीत १३७ (१०५) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १२४ (७५)

५ मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१० मि:शाळेचा उत्तम उपयोग करा. शाळेमध्ये अभ्यासक्रम निवडण्याबद्दल तरुण मुलासोबत किंवा मुलीसोबत पालक कसे बोलू शकतो याचे प्रात्यक्षिक वडील दाखवतात. त्यांना सेवेमध्ये करियर गाठण्यासाठी मदत करील असे विषय निवडण्याची गरज आहे याची चर्चा करा.—नोव्हेंबर १, १९९२, टेहळणी बुरुज, पृष्ठे १६-१८, परिच्छेद ३-११ पाहा.

१५ मि:“आनंद करणारे पालक!” वडिलांचे भाषण. ऑगस्ट १५, १९८७, वॉचटावर, पृष्ठे १३-१५, परिच्छेद १४-२३ मधील विवेचनांचा समावेश करा.

१५ मि:“शाळेतील ख्रिस्ती वर्तणूक.” प्राश्‍नोत्तरे. जुलै १५, १९९१, वॉचटावर, पृष्ठे २३-६ याची, विशेषतः मुलांना सामना करावा लागण्याची शक्यता आहे अशा विषयांवरील भागांची उजळणी आपल्या मुलांसोबत करण्यास पालकांना प्रोत्साहन द्या.

गीत १५७ (७३) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १४८ (२८)

१० मि:स्थानिक घोषणा. “पंजाबीमध्ये टेहळणी बुरुज.” स्थानिक क्षेत्रात पेहेराबुरूज नियतकालिकाचा उपयोग करता येत असेल, तर त्यासाठी स्थायी मागणी देण्याची सकारात्मक मनोवृत्ती बाळगण्यास प्राचारकांना उत्तेजन द्या.

१५ मि:“प्रात्येक चांगल्या कार्यासाठी स्वतःला स्वेच्छेने सादर करणे.” परिच्छेद १-९ वर आधारलेले वडिलांचे उत्साही भाषण.

२० मि:“प्रात्येक चांगल्या कार्यासाठी स्वतःला स्वेच्छेने सादर करणे.” प्राश्‍नोत्तरे. परिच्छेद १०-१५ पूर्ण करणे. स्थानिक गरजा सांगा व सर्वजण साहाय्य पुरवू शकतील असे मार्ग दाखवा.

गीत १५६ (११८) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १७३ (४५)

१० मि:स्थानिक घोषणा.

१५ मि:“यशस्वी पुनर्भेटींकरता परिणामकारी शिक्षणाची गरज आहे.” मुख्य मुद्यांची उजळणी करा आणि एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.

२० मि:सप्टेंबर दरम्यान अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करा. यहोवाचा न्यायाचा संदेश देण्यामध्ये हे पुस्तक महत्त्वाची भूमिका कशी पार पाडते हे समजावून सांगा. (एप्रिल १, १९८८, टेहळणी बुरुज, पृष्ठे २५-६, परिच्छेद १७-१८ पाहा.) एप्रिल १, १९९२, टेहळणी बुरुज पृष्ठ १५ वरील ३-४ परिच्छेदातील अनुभव कथित करा. पुस्तकातील ३, ११-१३ व १५६-८ पृष्ठांवर आढळणाऱ्‍या उल्लेखनीय चित्रांकडे लक्ष वेधवा. या चित्रांचा उपयोग संभाषणे सुरू करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याच्या मार्गांची चर्चा करा. पृष्ठे १५६-८ वर दिलेल्यांपैकी एखाद्या शास्त्रवचनाचा उपयोग करून एका कार्यक्षम प्राचारकाला प्रात्यक्षिक करावयास सांगा. बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रायत्न करण्याच्या ध्येयावर जोर द्या. या सप्ताहांती सर्वांना उपयोगासाठी प्राती घेण्याची आठवण करून द्या.

गीत १७८ (६७) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा