वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९५ पृ. २
  • जूनसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जूनसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • उपशिर्षक
  • जून ५ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून २६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९५
km ६/९५ पृ. २

जूनसाठी सेवा सभा

जून ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ७ (१९)

१२ मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. “पुन्हा एकदा पावसाळा आला!” याची चर्चा करा.

१५ मि:“यहोवा सामर्थ्य देतो.” प्राश्‍नोत्तरे. फेब्रुवारी १, १९९२, टेहळणी बुरुज, पृष्ठ ३२ वरील अनुभवांचे कथन करा.

१८ मि:“यहोवा आपला निर्माणकर्ता आहे.” श्रोत्यांशी चर्चा करा. एका प्रात्यक्षिकामध्ये, क्रिएशन पुस्तकासाठी सुचवलेली सादरता कशी वापरावी हे दाखवा आणि दुसऱ्‍या प्रात्यक्षिकात स्थानिकरित्या सादर केल्या जाणाऱ्‍या १९२-पृष्ठांच्या कोणत्याही पुस्तकाची सादरता दाखवा. एप्रिल व मे दरम्यान वितरित केलेल्या राज्य वार्ता पत्रिकेच्या वाटपाचा मागोवा घेऊन पुनर्भेट कशी करावी याबद्दल काही संक्षिप्त सूचनांचा समावेश करा.

गीत १७ (१२) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २२१ (७३)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१७ मि:“ख्रिस्त हा युवकांचा आदर्श.” प्राश्‍नोत्तरे. यामध्ये सप्टेंबर १, १९८६, टेहळणी बुरुज, पृष्ठे ४-६ वरील विवेचने समाविष्ट करा.

१८ मि:“विश्‍वास न बाळगणाऱ्‍यांची मदत करा.” मंडळीचा पुस्तक अभ्यास चालक दोन किंवा तीन प्राचारकांसोबत लेखाची उजळणी करतो आणि मग साहित्य कसे वापरावे याची चर्चा करतो. ते, एकमेकांना सादरतांची प्रात्यक्षिके दाखवून सराव करतात.

गीत १२२ (९४) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ८० (८)

१० मि:स्थानिक घोषणा. या आठवडी क्षेत्र सेवेत वापरता येऊ शकतील अशा दोन किंवा तीन संक्षिप्त नियतकालिक सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा.

१८ मि:इतरांची प्राशंसा करा. डिसेंबर १, १९९४, टेहळणी बुरुज, पृष्ठे २८-३० वर आधारित वडिलांचे भाषण. मंडळीतील इतरांबद्दल सन्मान व प्रोमळ काळजी बाळगण्याच्या गरजेवर जोर द्या.

१७ मि:“तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.” प्राश्‍नोत्तरे. टीव्ही पाहण्यात घालवलेल्या वेळेविषयी, मे २२, १९९१, सावध राहा! नियतकालिकाच्या पृष्ठ ११ वरील “टेकींग कंट्रोल” या उपशिर्षकाखालील सूचनांची उजळणी करा.

गीत २०८ (१०५) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ७५ (५८)

१५ मि:स्थानिक घोषणा. पुनर्भेटी करण्याच्या महत्त्वाची चर्चा संक्षिप्त रूपात करा. आपण आस्था विकसित करण्यासाठी पुन्हा परततो तेव्हा आपल्या शिक्षण कार्याचा अधिकांश भाग पार पाडला जातो. केवळ साहित्याच्या साहाय्याने फार अल्प जण आध्यात्मिक प्रागती करू शकतात. आपण परत जात नाही तेव्हा, त्यांना मदत करण्याची सर्वोत्तम संधी आपण गमावतो. पुनर्भेटींमुळे बायबल अभ्यास मिळतात. एक आठवड्यापर्यंत थांबण्याऐवजी एक किंवा दोन दिवसातच परतल्याने पुष्कळ प्राचारकांना उत्तम परिणाम लाभले आहेत.—आवर मिनिस्ट्री पुस्तक, पृष्ठे ८८-९ पाहा.

१५ मि:प्राश्‍न पेटी. टेहळणी बुरुज अभ्यास चालकाने हाताळावयाची प्राश्‍नोत्तरे. प्राशाला मार्गदर्शक पुस्तक, पृष्ठे ९१-२ वर आधारित अधिक विवेचने मांडा.

१५ मि:जुलैसाठी साहित्य सादरतेची उजळणी करा. मंडळीमध्ये साठा असलेल्या माहितीपत्रकांच्या उल्लेखनीय वैशिष्ट्यांची चर्चा करा. ती दारावर कशी सादर केली जाऊ शकतात याचे संक्षिप्तपणे प्रात्यक्षिक दाखवण्यास प्राचारकांना सांगा. उदाहरणे: देव खरोखरी आपली काळजी करतो का? (पृष्ठे २६-७ काढा, चित्र दाखवा आणि येणाऱ्‍या परादीसबद्दल एखाद्या शास्त्रवचनाची चर्चा करा.) जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? (पृष्ठे ३०-१ काढा, उद्धृत केलेले एखादे शास्त्रवचन वाचा आणि चित्राबद्दल चर्चा करा.) व्हेन समवन यू लव डाईझ. (पृष्ठ २ वर विचारलेल्या प्राश्‍नांकडे लक्ष वेधवा आणि मग पृष्ठ ३१ वर आढळणाऱ्‍या एक किंवा दोन सांत्वनदायक शास्त्रवचनीय विचारांवर विवेचन मांडा.) सध्या कोणत्या माहितीपत्रकांचा साठा आहे हे मंडळीला कळवा.

गीत २२५ (१८) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा