वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९४ पृ. २
  • मेसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मेसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • उपशिर्षक
  • मे २ ने सुरु होणारा सप्ताह
  • मे ९ ने सुरु होणारा सप्ताह
  • मे १६ ने सुरु होणारा सप्ताह
  • मे २३ ने सुरु होणारा सप्ताह
  • मे ३० ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९४
km ५/९४ पृ. २

मेसाठी सेवा सभा

मे २ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २० (७४)

५ मि:स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यातील योग्य घोषणा. क्षेत्र सेवा वाढवण्यासाठी, रस्त्यावरील कार्य किंवा संध्याकाळचे साक्षकार्य यासारख्या कार्यहालचालींच्या व्यवस्थेची उजळणी करा.

१५ मि:“ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा उन्हाळ्यात पाठलाग करीत राहा.” प्रश्‍नोत्तरे. साहाय्यक पायनियरींग किंवा अनौपचारिकपणे साक्षकार्य करीत असताना काहींना मिळालेल्या अनुभवांचे कथन करा.

१० मि:“मला बदलत राहण्याची गरज आहे का?” दोन वडिलांमधील चर्चा. क्षेत्र सेवेत नियमितपणे सहभाग घेण्याच्या लाभांवर जोर द्या.

१५ मि:“सत्याची सहभागिता करण्यासाठी नियतकालिकांचा वापर करा.” श्रोत्यांशी चर्चा करा. आमची नियतकालिके वेगळी का आहेत ते स्पष्ट करून सांगा. या गोष्टीने, प्रत्येक संधीला त्यांना सादर करण्यास उत्तेजित का करावे तेही सांगा. दोन संक्षिप्त प्रात्यक्षिकांची योजना करा.

गीत १२८ (८९) व समाप्तीची प्रार्थना.

मे ९ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २१४ (८२)

१० मि:स्थानिक घोषणा. त्यांना दारोदारीच्या कार्यात सादर करताना, वर्गणी प्राप्त करण्याच्या सर्व संधींबद्दल आपण दक्ष असावयास हवे. वर्गणी स्लीपच्या तीन प्रती कशा भराव्यात ते समजावून सांगा.

२० मि:“सेवेसाठी पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना तयार करा.” प्रश्‍नोत्तरे. परिच्छेद ४ आणि ५ मध्ये, विद्यार्थ्याला दारावर साक्ष देण्यास तयारी कशी करावी त्याचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. विद्यार्थी स्तोत्र ३७:११ चा उपयोग करून एका सोप्या सादरतेने सुरवात करतो. शिक्षक मध्येच तोडून म्हणतो: “माझा स्वतःचा धर्म आहे.” विद्यार्थ्याला नक्की काय म्हणायचे आहे ते ठाऊक नाही. दोघेही युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकातील पाने १८-१९ कडे वळतात, सुचवलेल्या काही उत्तरांची उजळणी करतात व विद्यार्थ्याला आवडणारे एखादे निवडतात. विद्यार्थी पुन्हा प्रयत्न करतो, चांगला प्रतिसाद देतो व परिणाम पाहून उत्तेजित होतो.

१५ मि:नव्या वार्षिक अहवालाचा (इंग्रजी) कौटुंबिक उपयोग. कुटुंबाचे मस्तक, १९९४ वार्षिक अहवाल (इंग्रजी) याच्या पहिल्या ३३ पानांवरील प्रास्ताविक साहित्याची उत्तेजक उजळणी घेतात. दर आठवडी वार्षिक अहवाल (इंग्रजी) याची काही पाने वाचण्यास कुटुंबासाठी जी योजना केली त्याबद्दल सांगून समाप्ती करतात.

गीत १३९ (७४) व समाप्तीची प्रार्थना.

मे १६ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १७३ (४५)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल व संस्थेकडील कोणत्याही देणगीच्या पोचपावत्या वाचून दाखवा. सादर करीत असलेल्या चालू नियतकालिकांतील बोलक्या मुद्यांचा उल्लेख करा.

१७ मि:“तुम्हाला आस्था दिसून आली तेथे पुन्हा जा.” प्रश्‍नोत्तरे. सुचवलेल्या सादरतांपैकी एक किंवा दोन यांचे प्रात्यक्षिक दाखवा.

१८ मि:“ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतून पूर्ण लाभ मिळवणे.” प्रशाला पर्यवेक्षकांद्वारे भाषण व श्रोत्यांशी चर्चा. सर्वांना नेमणूकी स्वीकारण्यास व पूर्ण करण्यास उत्तेजन द्या. साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचनाबरोबर राहण्याच्या महत्त्वावर जोर द्या. विद्यार्थ्यांना दिल्या जात असणाऱ्‍या सूचनेद्वारे संपूर्ण मंडळीला कसा लाभ होईल हे समजून द्या.

गीत ५३ (२७) व समाप्तीची प्रार्थना.

मे २३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १९२ (१०३)

१० मि:स्थानिक घोषणा. चालू नियतकालिकांतील उल्लेखनीय लेखांची उजळणी करा. एक किंवा दोन संक्षिप्त सादरतांसाठी व्यवस्था करा. सप्ताहांताच्या क्षेत्र सेवा व्यवस्थेबद्दल सांगा.

२० मि:“डू यू डिग्नीफाय अदर्स व्हेन ऑफरींग कौन्सिल?” फेब्रुवारी १, १९९४ च्या टेहळणी बुरुज (पाक्षिक आवृत्त्या), पाने २५-९ वर आधारित वडिलांचे भाषण.

१५ मि:१९९४ वार्षिक अहवाल (इंग्रजी) यातून लाभ मिळवा. १९९४ वार्षिक अहवाल (इंग्रजी), पाने १०-१८ वरील माहिती घेऊन, ईश्‍वरशासित संघटनेबद्दल गुणग्राहकता निर्माण करण्यात वापरता येऊ शकतील अशा उत्तेजनाच्या मुद्यांबद्दल, वडील व सेवा सेवक चर्चा करतात.

गीत १९ (१११) व समाप्तीची प्रार्थना.

मे ३० ने सुरु होणारा सप्ताह

गीत २०४ (१०९)

१० मि:स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त.

१५ मि:जूनच्या साहित्य सादरतेची उजळणी करा: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी). निर्मिती (इंग्रजी) पुस्तकातील पाने ६, २३६, २४३ व २४५ वर असल्याप्रमाणे, दोन्ही पुस्तकातील अपीलकारक चित्रांकडे लक्ष वेधवा. प्रकटीकरण २१:४ चा उपयोग करून एका कार्यक्षम प्रचारकाला यातील एका चित्रावर आधारित एक संक्षिप्त सादरता करावयास सांगा. येत्या आठवड्यासाठी क्षेत्र सेवेच्या व्यवस्थेबद्दल सांगा.

२० मि:स्थानिक गरजा किंवा “ती खरीच चोरी आहे का?,” एप्रिल १५, टेहळणी बुरुज (पाक्षिक आवृत्त्या) नियतकालिकाच्या पान १९ वरील लेखावर आधारित योग्य वडिलांचे भाषण. तोच लेख मासिक आवृत्तींच्या एप्रिल १ अंकात, पान ३१ वर आला आहे.

गीत १२ (५२) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा