जानेवारी सेवा अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा पाय. २८९ १३४.५ ३३.२ ४४.१ ६.७
पाय. ७७३ ८१.४ २६.० २४.९ ४.४
सा.पाय. ५५६ ६३.८ २६.३ १४.१ १.९
प्रचा. ११,९१७ ९.६ ३.६ २.६ ०.५
एकूण. १३,५३५ बाप्तिस्मा घेतलेले: ५४
बारा महिन्यात आपल्या नवव्या प्रचारकांच्या उच्चांकाने, सर्व-वेळेचा उच्चांक करून जानेवारीमध्ये १२,३७९ पवित्र शास्त्राभ्यास चालवले.