ईश्वरशासित वृत्त
अर्जेंटिना: मे महिन्यामध्ये अर्जेंटिना हे १३वे असे शहर बनले ज्याने प्रचारकांची १,००,००० ची रेषा ओलांडली. त्यांचा २९सावा सरासरी उच्चांक १,००,०२४ इतका होता.
कोलंबिया: मे महिन्यामध्ये ५८,५८९ जणांनी अहवाल दिला, प्रचारकातील त्यांचा पाचवा उच्चांक कोलंबियाने गाठला.
मादागास्कर: मे महिन्यामध्ये ५,०१३ प्रचारकांनी अहवाल दिला जो की ५,००० च्या ध्येयाला ओलांडणारा होता.