जून सेवाकार्य अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा.पाय. २९८ १३४.४ ३७.० ४४.७ ६.४
पाय. ७३६ ८२.५ २८.० २४.४ ४.२
स.पाय. ५४१ ६३.२ २४.८ १३.७ १.८
प्रचा. ११,३४० ९.१ ३.३ २.४ ०.५
एकूण. १२,९१५ बाप्तिस्मा घेतलेले: ७९
या वर्षातील हा ४था उच्चांक होता. आधीचे तीन अनुक्रमे फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमध्ये होते. निश्चितच, आमच्या विश्वासू पायनियरांसहित सर्व बांधवांच्या कठीण परिश्रमाचे हे फळ आहे. तुमच्या विश्वासू सेवेबद्दल आम्ही तुम्हा सर्वांची प्रशंसा करतो.