वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९३ पृ. २
  • ऑगस्टसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्टसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट २ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑगस्ट ९ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १६ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २३ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑगस्ट ३० ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९३
km ८/९३ पृ. २

ऑगस्टसाठी सेवा सभा

ऑगस्ट २ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ६३ (३२)

१० मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील प्रसंगोचित घोषणा. अलिकडील मासिकातील बोलक्या मुद्यांची चर्चा. ह्‍या सप्ताह अंती सर्वांना क्षेत्र सेवेत भाग घेण्यास उत्तेजन द्या.

२० मि:“लक्ष देऊन ऐकणाऱ्‍या लोकांना मिळवण्यास झटा.” श्रोत्यांसोबत चर्चा करा. घरमालकासोबत चर्चा करण्याच्या हेतूने प्रत्येक घरमालकाला एक व्यक्‍ती या नात्याने वागवण्याच्या महत्त्वाला दाखवून द्या. परिच्छेद २ आणि ३ वर आधारित सल्ल्यांवर संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. क्षेत्र कार्यात मासिकांच्या नियमित वापरावर जोर द्या.

१५ मि:“पत्रिकांचा लाभदायक परिणामांसाठी वापर करणे.” पुरवणीच्या पहिल्या ८ परिच्छेदांची प्रश्‍नोत्तराने चर्चा. सर्व परिच्छेदांना तसेच दिलेल्या शास्त्रवचनांना वाचा, व त्याला योग्य रितीने लागू करा. पुढील आठवडी चर्चेसाठी राहिलेल्या आठ परिच्छेदांची तयारी करण्यासाठी मंडळीला आठवण करून द्या.

गीत १९३ (१०३) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट ९ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७० (३९)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल व कसलीही देणगीची पोचपावती वाचून दाखवा. स्थानिक मंडळी आणि संस्थेच्या जगव्याप्त कामासाठी दिलेल्या आर्थिक मदतीसाठी मंडळीची प्रशंसा करा.

१५ मि:“पत्रिकांचा लाभदायक परिणामांसाठी वापर करणे.” प्रश्‍नोत्तराने ९-१६ परिच्छेदांची चर्चा. सर्व परिच्छेदांना तसेच दिलेल्या शास्त्रवचनांना वाचा, व त्यांना योग्य रितीने लागू करा. जून १९९३, आमची राज्य सेवा याच्या पान १ वरून अधिक मुद्यांना दाखवा.

२० मि:“लोक अनंतकाळ कसे जगू शकतील हे शिकण्यास त्यांची मदत करण्यासाठी परत जा.” प्रश्‍नोत्तराने चर्चा. परिच्छेद ५ आणि ६ मध्ये दिलेल्या सादरतेवर आधारित एका पुनर्भटीचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ७१ (९६) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट १६ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २० (५५)

१० मि:स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त. सर्वांना “ईश्‍वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशनांना उपस्थित राहण्यासाठी पूर्वतयारी करण्यास उत्तेजन द्या. भारतामध्ये त्याची मालिका पुढील महिन्यापासून सुरू होते. जवळच्या अधिवेशनाची तारीख व ठिकाण सांगा. सप्ताह अंती क्षेत्र कार्यात सहभाग घेण्यासाठी उत्तेजन द्या.

१५ मि:अनंतकाल जगू शकाल पुस्तकाचे मूल्य दाखवून द्या. हे प्रकाशन ज्या वर्षांमध्ये वापरले गेले तेव्हाची वृद्धी दाखवण्यासाठी आकडे सांगू शकता. पुष्कळांनी ह्‍या पुस्तकाचा अभ्यास करून सत्य शिकले आहे. सत्यामध्ये येताना ह्‍या पुस्तकाचा अभ्यास केलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांना हे निवेदित करण्यास सांगा की त्यातले काय शिकण्यास त्यांना आवडले आणि त्याचा क्षेत्रात कसा उपयोग करू शकतो. बांधवांना ते आवेशाने सादर करण्यास उत्तेजन द्या.

२० मि:“नवोदित आणि अनुभवी सेवकांच्या गरजा.” वडिलांद्वारे प्रश्‍नोत्तराने चर्चा. स्थानिक मंडळीच्या गरजांना लागू होणाऱ्‍या मुद्यांच्या सारांशाची उबदारपणाने परंतु संक्षिप्तपणे समाप्ती करा.

गीत ६ (४) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १४८ (२८)

१० मि:स्थानिक घोषणा.

२० मि:“पवित्र शास्त्र अभ्यासांसाठी आस्थेने शोध घ्या.” सेवा पर्यवेक्षकांकडून या लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा. सर्व दिलेल्या शास्त्रवचनांना वाचा आणि लागू करा. मागील पाच वर्षांपासून मंडळीतल्या पवित्र शास्त्राभ्यासाच्या कामाच्या प्रगतीचे पुनरावलोकन करा, आणि स्थानिक गरजांप्रमाणे समाप्तीचे समालोचन तयार करा.

१५ मि:आपल्या पवित्र शास्त्र अभ्यासामध्ये तारखांचे महत्त्व. रिझनिंग पुस्तकाच्या पान ९३ वरच्या “डेफिनिशन” ह्‍या शीर्षकाखालच्या साहित्यावर आधारित संक्षिप्त भाषणानंतर “डेट्‌स” ह्‍या शीर्षकाखालच्या बाकीच्या माहितीची श्रोत्यांशी प्रश्‍नोत्तराने चर्चा करा. “देवाचे राज्य १९१४ मध्ये स्थापन झाले असे यहोवाचे साक्षीदार का म्हणतात?” हे विचारात घ्या. राज्य संदेशाचे समर्थन करण्यास तयार होण्यासाठी नवीन लोकांना ही माहिती कशी मदत करते हे दाखवा.

गीत ४३ (११) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट ३० ने सुरु होणारा सप्ताह

गीत १५६ (११८)

५ मि:स्थानिक घोषणा.

१५ मि:“तुमच्या सेवेत जिवेभावे असा.” वडिलांचे भाषण. परिच्छेद २ हाताळताना, वॉचटावर संदर्भावर योग्य टीपण करा. समाप्तीस मलाखी ३:१० वाचा आणि त्याचा अवलंब करा.

१० मि:“पत्रिकांचा लाभदायक परिणामांसाठी वापर करणे.” (२ मि.) लेखातल्या मुख्य मुद्यांची संक्षिप्त उजळणी. दृश्‍य १ (३ मि.) परिच्छेद ५ मध्ये दिलेल्या सल्ल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. दृश्‍य २ (३ मि.) परिच्छेद ८ किंवा १४ मध्ये दिलेल्या परिस्थितींचा वापर करून संभाषण सुरू करण्यासाठी पत्रिकेचा उपयोग केला जातो हे दाखवा. (२ मि.) घरोघरी आणि पत्रिकांचा उपयोग करण्यासाठी अनौपचारिक साक्षकार्यात असणाऱ्‍या पुष्कळ शक्यतेंची उजळणी करून उत्साहपूर्ण समाप्ती करा.

१५ मि:स्थानिक गरजा. मागच्या भेटीच्या वेळी प्रवासी पर्यवेक्षकांनी दिलेल्या उत्तेजनाची चर्चा करा. सर्व बांधवांनी १९९३ च्या सेवा वर्षाचा अहवाल दिला आहे हे तपासण्यासाठी त्यांना आठवण करून द्या.

गीत ३१ (५१) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा