वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९३ पृ. ३
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९५
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ४/९३ पृ. ३

ईश्‍वरशासित वृत्त

जेथे आमच्या कामाला सरकारी मान्यता मिळाली आहे त्या पुढील देशातून नोव्हेंबर महिन्यात पवित्र शास्त्र अभ्यासांचा उल्लेखनीय अहवाल प्राप्त झाला आहे:

अलबेनिया: नव्यानौ प्रचारकांनी २१० पवित्र शास्त्र अभ्यास चालविले.

बाल्टिक स्टेस्टस्‌: ह्‍या राष्ट्राने २,१९९ प्रचारकांची व ४,६३२ पवित्र शास्त्र अभ्यासांच्या एकूण संख्येचा अहवाल दिला आहे.

बल्गेरिया: त्यांच्या २९६ प्रचारकांनी ६५७ पवित्र शास्त्र अभ्यासांचा अहवाल दिला आहे.

आफ्रिकेतूनही खूप उत्तेजनात्मक अहवाल आले आहेत:

सेंट्रल आफ्रिकन प्रजासत्ताक: आक्टोबर महिन्यात १,६०० प्रचारकांचा नवा उच्चांक होता, व त्यांनी २,९६६ पवित्र शास्त्र अभ्यासांचा अहवाल दिला आहे.

चाड: आक्टोबरमध्ये ३४५ प्रचारक होते व त्यांच्या झालेल्या सहा खास दिवसांच्या सम्मेलन कार्यक्रमात ६५४ उपस्थिती होती.

रुअंडा: नोव्हेंबर महिन्यात १,७६२ प्रचारकांनी ६,२७० पवित्र शास्त्र अभ्यासांचा अहवाल दिला आहे.

आमच्या दिवसातल्या एकत्रिकरणाचे काम यहोवा त्याच्या अभिवचनाप्रमाणे त्वरेने करीत आहे याचा चकित करणारा पुरावा हा एकत्रित अहवाल आम्हाला देतो.—यशया ६०:२२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा